पिंपळे गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धा संपन्न. बालगोपालंपासून प्रौढमंडळींनी देखील स्पर्धेत सहभाग नोंदविला.
आबिद शेख/अमळनेर चिमनपुरी पिंपळे येथील गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे आयोजन लोकनियुक्त सरपंच सौ वर्षा युवराज पाटील...
