बातमी

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीने प्रताप महाविद्यालयात विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क परत मिळणे बाबत निवेदन.

अमळनेर /प्रतिनिधी. अमळनेर येथील १० नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील ४० तालुके व काही महसूल मंडळामध्ये कमी पर्जन्यमान झाल्याने...

पीक विमा योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ.

24 प्राईम न्यूज 16 Jul 2024. पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची अंतिम मुदत १५ जुलै रोजी...

दि. अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे तर व्हाईस चेअरमनपदी रणजित शिंदे यांची निवड.

अमळनेर /प्रतिनिधी. येथील दि. अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे तर व्हाईस चेअरमनपदी रणजित शिंदे यांची निवड एकमताने करण्यात...

शॉर्ट सर्किटने रंगांच्या व प्लायवूड च्या दुकानाला आग. सुमारे साडे बारा लाखाचे नुकसान.

अमळनेर /प्रतिनिधी. शॉर्ट सर्किटने रंगांच्या व प्लायवूड च्या दुकानाला आग लागून सुमारे साडे बारा लाखाचे नुकसान झाल्याची घटना १३ रोजी...

अंमळनेर को. ऑप. अर्बन बँकेच्या चेअरमन व व्हॉईसचेअरमन निवड आज. -यानिमित्ताने स्वागत सत्कार समारंभ.

अमळनेर /प्रतिनिधी. येथील शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या दि. अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचे चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड १५ जुलै २०२४...

लाडकी बहीण योजनेचे फॉर्म पालिकेतर्फे विनामूल्य भरण्याची सुविधा. – नगरपालिका हायस्कुल व अग्निशमन विभागात सुविधा केंद्र..

अमळने/प्रतिनिधी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म येथील नगरपालिके तर्फे विनामूल्य भरण्याची सुविधा करण्यात आली असून यासाठी दोन ठिकाणी सुविधा केंद्र...

अमळनेर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक.

अमळनेर/ प्रतिनिधी मंगळवार १६ जुलै २०२४ रोजी दुपारी ४ : ०० वाजता , नांदेडकर सभागृह , स्टेशन रोड , अमळनेर...

प्रकाश भाई पाटील युवा मंच अमळनेर तर्फे विविध शैक्षणिक दाखल्याचे वाटप..

अंमळनेर /प्रतिनिधि...... श्री प्रकाश (भाई)पाटील युवा मंच,अमळनेर तर्फे आयोजित तालुक्यातील सन 2023 24 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10वी...

मयत अक्षय च्या कुटुंबियांना मंत्रीमहोदय अनिल दादांकडून मदतीचा हात.

अमळनेर/ प्रतिनिधी. पोलिस भरती वेळी मयत झालेल्या काल. अक्षय च्या परिवारास मदत, पुनर्वसन व आपत्ती मंत्री मा. अनिल दादा पाटील...

.सु आ पाटील माध्य.विद्यालय पिंपळे बु !! शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवित यश.

अमळनेर /प्रतिनिधी. कै.सु आ.पाटील माध्य.विद्या.पिंपळे बु!! ता.अमलनेर येथील इयत्ता आठवी चे 7 (सात) विद्यार्थी उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत...

You may have missed