आता लाडक्या भावांसाठीही योजना-पदवीधारकाला १० हजार, डिप्लोमाधारकाला ८ हजार, १२वी पास झालेल्यांना दरमहा ६ हजार रुपये मिळणार.
24 प्राईम न्यूज 18 Jul 2024. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे....
