मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघात 61 कोटींच्या रस्त्यांना मंजुरी-मंत्री अनिल पाटील. . -ग्रामिण भागातील 5 महत्वपूर्ण रस्त्यांचा समावेश,देखभाल दुरूस्तीसाठीही पावणे तीन कोटींचा निधी
अमळनेर-मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत टप्पा 2(बॅच 1)संशोधन व विकास अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांची दरजोन्नती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली...
