नाही उड्डाणपूल किमान आम्हाला समांतर रस्ते तर द्या,
एरंडोलकरांची मागणी….
एरंडोल(कुंदन सिंह ठाकुर) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामात पोरोळ्याला चौपदरीकरणाच्या कामाच्या नकाशात उड्डाणपूल देण्यात आला आहे. मात्र एरंडोल त्याला...
