धरणाचे आंदोलन आता जनतेच्या हातात देऊ व परिणामांस शासन जबाबदार राहील…. धरण जन आंदोलन समिती चा इशारा…..
अमळनेर( प्रतिनिधि) येथील पाडळसे धरण जन आंदोलन समितीच्यावतीने आज विक्रमी ५२ हजार पोस्टपत्र भव्य मिरवणुकीने मुख्यमंत्री यांच्या जन्मदिवसाचे निमित्त मुख्यमंत्री...
