धरण संघरर्ष समितीचे ९रोजी भव्य आंदोलन.. — मा. मुख्यमंत्री यांना स्व हस्ताक्षर लिखीत ५१००० पोस्ट कार्ड लिहून जन आंदोलन समितीला सुपूर्द केले….
अमळनेर ( प्रतिनिधि )येथील निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरणाचे काम गतिमानतेने व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत पाडळसे...
