जातीय धार्मिक सलोखा राखण्याचे सर्व धर्मातील नैतिक मूल्ये म्हणजे,साने गुरुजी यांनी दिलेला कृतिशील संदेश ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ होय.तो नागरिकांनी अंगिकार करावा..
डॉ.राम पुनियानी.
अमळनेर ( प्रतिनिधि ) अमळनेर येथे दोन दिवशीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना विचारवंत व अभ्यासक डॉ.राम पुनियानी यांनी सांगितले. धर्म ,...
