निवड झालेले पहीले 18 विद्यार्थ्यांची बॅच संभाजी नगर (औरंगाबाद ) येथील धूत ट्रान्समिशन ह्या. कंपनी मध्ये आज हजर होण्यासाठी रवाना.
अमळनेर/प्रतिनिधी. वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI ) मध्ये दि 17 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यातील...
