मुद्रांक विक्रेत्यांचा 30 रोजी बंद. -जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार..
अमळनेर /प्रतिनिधि मुद्रांक विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी तालुक्यातील मुद्रांक विक्रेत्यांनी ३० ऑक्टोबर रोजी बंद पुकारला असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय...
