काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांनी केला बालेकिल्ला काबीज. -शोभा बच्छाव विजयी झाल्याने दोंडाईचात फटाक्यांची जल्लोष.
दोंडाईचा प्रतिनिधी रईस शेख दोंडाईचा : धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे डॉ. सुभाष भामरे दोन वेळा खासदार राहून तिसऱ्यांदा खासदारकीसाठी भाजपाकडून...
