रशियात शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या मुलांचे मृतदेह लागले हाती दोन ते तीन दिवसात येणार भारतात- -खासदार स्मिता ताई वाघ.
अमळनेर /प्रतिनिधि . रशिया येथे एमबीबीएस च्या शिक्षणासाठी गेलेल्या अमळनेरच्या जिशान आणि जिया यांची प्रेते ८ रोजी शनिवारी सकाळी सापडली...
