मंत्री अनिल पाटील यांनी केली रसमंजू कॉम्प्लेक्सची पाहणी. -मुख्याधिकारीना दिली उपाय योजनेची ग्वाही.
अमळनेर/प्रतिनिधी. शहरात झालेल्या मुसळधार पावसात भागवत रोडवरील रसमंजू कॉम्प्लेक्स मधील भिंत अचानक पडून संपुर्ण कॉम्प्लेक्समध्ये पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे प्रचंड मोठे...
