उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, अमळनेर येथे आदिवासी कोळी (टोकरे कोळी) समाजातर्फे आयोजित बेमुदत भव्य बिऱ्हाड मोर्चास श्री. प्रकाश (भाई) पाटील युवा मंच अमळनेर यांचा जाहीर पाठिंबा.
अमळनेर /प्रतिनिधी. गेल्या 15 जुलैपासून सुरू असलेल्या आदिवासी कोळी (टोकरे कोळी)यांचे जातीचे प्रमाण मिळणे संदर्भात बेमुदत भव्य बिऱ्हाड मोर्चा सुरू...
