सर्व्हर ‘ठप्प’… प्रशासन ‘गप्प’ !धान्य वितरण ठप्प झाल्याने लोकांचे धान्यावाचून हाल.
अमळनेर/प्रतिनिधी. सर्व्हर प्रॉब्लेम दाखवून गरजू नागरिकांना हक्काच्या रेशन धान्यापासून वंचित ठेवण्याचे काम चालू आहे. महिन्याच्या अखेरीस सव्र्व्हरची अशी परिस्थिती आहे....
