मकरसंक्रांतीनिमित्त मोफत पतंग महोत्सवाचे आयोजन..! -प्रभाग आपला-जबाबदारी आमची : स्वप्ना पाटील आणि विक्रांत पाटील यांचा स्तुत्य उपक्रम…!!
आबिद शेख/अमळनेर.. अमळनेर सालाबादा प्रमाणे 'मोफत पतंग आमची… अन मजा तुमची' या संकल्पनेवर आधारित महिला मराठा महासंघाच्या शहराध्यक्ष स्वप्ना विक्रांत...
