संविधान बचावासाठी डॉ शिंदे यांना विजयी करा-मनोज पाटील. -घड्याळ ला मत म्हणजे गद्दाराला मत, -चौधरी शिंदे सेनेचे डमी उमेदवार…या दोन्ही गद्दारांना जनता धडा शिकवेल.
आबिद शेख/अमळनेर आपली लढाई संविधान बचावासाठी आहे, देशात आज दलित,अल्पसंख्याक समाज दहशती खाली वावरत आहे,आपण गांधी-नेहरू यांच्या विचारांचा पाईक असल्याने,,संविधानाच्या...
