“साहेब, आम्ही माणुसकी जपणं, हाच धर्म जोपासतो”
अमळनेर च्या नागरिकांनी दिली ग्वाही. पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या प्रयत्नाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद.
अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विजय शिंदे यांचअमळनेरकरांमधे सामाजिक स्वास्थ्यासाठीवाढीस लागावे यासाठी सतत प्रयत्न चालू आहेत.शांतता कमिटी मिटींग...
