प्रभाग क्रमांक १९ मध्ये फरोग हाजी यांच्या घरापासून ते हाफिज इस्तियाक आणि दस्तगीर शेख यांच्या घरापर्यंत काँक्रिट रस्ता व गटार करणे कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांचे हस्ते संपन्न..
धुळे(अनिस अहेमद ) धुळे शहरातील अल्पसंख्याक भागात मुलभूत सुविधा जसे रस्ते,गटारी,पाण्याची पाईप लाईन यासाठी आजपर्यंत लोक प्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे या...
