न्यायलयीन कस्टडीत मृत्यू झाल्याने गुन्हा दाखल करून व निःपक्ष न्यायलयीन चौकशी करून अल्पसंख्याक मुस्लीम समाजाला न्याय मिळून द्या… अल्पसंख्यांक विकास व हक्क फाउंडेशन…
अमळनेर ( प्रतिनिधि ) दि ०९ जून २०२३ रोजी अमळनेर येथे लहान मुलांच्या किरकोळ करणावरून दोन गटात वाद निर्माण झाल्याने...
