एरंडोलला शासकीय औ. प्र. संस्थेतील महिला कर्मचारीचा छळ थांबवा, कर्मचारीवर अॅट्रासिटी दाखल करा. -अन्यथा
26 जुलै रोजी समाज बांधवांचे धरणे आंदोलन, 14 ऑगस्ट पासून बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा.
एरंडोल (प्रतिनिधी) - येथील तहसिल कार्यालयासमोरील शेतकी संघ परिसरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) महिला कर्मचारीचा छळ थांबवा, विकृत कर्मचारीविरूध्द...
