जळगाव शहर एम. आय. डी. सी पोलीस स्टेशन येथील गुन्हयात चोरीस गेलली ट्रक अवघ्या 6 तासाच्या आत शोध घेवून आरोपी ताब्यात. -चाळीसगांवरोड पोलीस स्टेशनची धडक कारवाई.
धुळे( अनिस खाटीक) मा. पोनि सो धिरज महाजन यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन हद्दीत...
