मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक पार पडली.
24 प्राईम न्यूज 18 Oct 2023 या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपाबाबत मा उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार प्रधान सचिव (मदत व...
