अमळनेरात बौद्ध समाजातील गुणवंतांचा होणार सन्मान….
गुणवंतांनी नावे पाठवण्याचे आवाहन..
अमळनेर/ प्रतिनिधि अमळनेर तालुक्यातील गुणवंतांचा सन्मान दिनांक 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिनी म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिनी होणार...
