दोधवद येथील लोकनियुक्त सरपंच सह संपूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध.. तर पिंपळे खुर्द येथेही सरपंच सह सहा सदस्य बिनविरोध झाले आहेत. तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींत एकूण ४६ सदस्य बिनविरोध..
अमळनेर /प्रतिनिधि तालुक्यातील दोधवद येथील लोकनियुक्त सरपंच सह संपूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध झाली. तर पिंपळे खुर्द येथेही सरपंच सह सहा सदस्य...
