काँग्रेस चे सरकार आल्यास जुनी पेन्शन योजना पहिल्याच कॅबिनेट मध्ये देण्याचा प्रयत्न करणार. -सरकारने गरीबांच हक्काचं शिक्षण हिरावण्याचा जणू विडा उचलला असून मराठी शाळा बंद पाडण्याचा विडा या सरकारने उचलला आहे.
अमळनेर/प्रतिनिधि देशातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे सरकार हे रोजगार देणारी नव्हे तर रोजगार हिरावणारी सरकार असून युवकांना गुलामगिरीकडे नेण्याचा...
