दगडी सबगव्हाण ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने मंत्री अनिल पाटील यांनी केला सत्कार..
अमळनेर/प्रतिनिधि अमळनेर-विधानसभा मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील दगडी सबगव्हाण ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याबद्दल नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह...
