महसूल पथकावर हल्ला प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा.. -पारोळ्यात सामाजिक संघटनांची निवेदनाद्वारे मागणी
प्रकाश पाटील/पारोळा प्रतिनिधी पारोळा तालुक्यातील उत्राण येथे उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांचासह महसूल पथकावर वाळू माफियांनी हल्ल्याचा प्रयत्न केला,या घटनेच्या...
