मराठी साहित्य संमेलनात होणार खान्देशी लोककलांचे सादरीकरण.. -‘कर्ण जन्मानी कहानी’ हे भावस्पर्शी अहिराणी काव्यमय सादरीकरण हे खास आकर्षण राहणार…
अमळनेर /प्रतिनिधि अमळनेर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खान्देशातील लोककला आणि लोकसंगीत यांचेही सादरीकरण होणार...
