पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामिण रुग्णालयात होणार श्रेणीवर्धन. 30 खाटांचे ग्रामिण रुग्णालय करण्यास मंजूरी-मंत्री अनिल पाटील यांची माहिती..
अमळनेर/प्रतिनिधि अमळनेर तालुक्यातील पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामिण रुग्णालयात होणार रूपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला असून याबाबत राज्यशासनाने सदर आरोग्य...
