पारोळ्यात ‘सन्मान नारी शक्तीचा’ सांस्कृतिक कार्यक्रम. . -कर्तृत्ववान महिलांचा सत्कार, विवीध स्पर्धेसह बक्षीस वाटप
पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील पारोळा - येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.किरण चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून महिला सशक्तीकरणासाठी महिलांचे स्वतंत्र व्यासपीठ व्हावे या...
