डॉ.बी.एस.पाटलांना सुप्रमा कळत नसेल तर आता विश्रांतीच घ्यावी. -राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांचा उपरोधिक सल्ला
अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर-तब्बल 15 वर्ष आमदार राहिलेल्या डॉ.बी.एस.पाटलांना धरणाची सुप्रमा कळत नाही याचा अर्थ आमच्या त्या तीन टर्म वाया गेल्याचे स्पष्ट...
