दंगलीतील खटल्यात तडजोडीची भूमिका घेत मा.आ. शिरीष चौधरींनी बदलली साक्ष…. -२०१६च्या नगरपालिका निवडणुकीत झाला होता वाद, अनेकांना मिळणार दिलासा…
अमळनेर /प्रतिनिधी. अमळनेर नगरपालिकेच्या २०१६ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी झालेल्या दंगलीतील खटल्यात तडजोडीची भूमिका घेत माजी आमदार शिरीष चौधरी न्यायालयात...
