पांझरा नदीवर मुडी व मांडळ बंधाऱ्यांसह पाटचारी पुनर्जीवन प्रकल्पाचे थाटात उद्घाटन. -मंत्री अनिल पाटलांच्या प्रयत्नांनी २० ते २२ गावांना होणार सिंचनाचा फायदा
अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील पांझरा नदीवर मुडी व मांडळ बंधाऱ्यांसह लवकी व भाला नाला पाटचारी पुनर्जीवन प्रकल्पाचे थाटात उद्घाटन मंत्री अनिल...
