राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्याने अमळनेरात मूक आंदोलन. -चौकशी करून पुतळा पुन्हा उभारा-राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निवेदन
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर-मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्याने राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे...
