24 Prime News Team

रोटरी क्लब तर्फे चित्रकला स्पर्धा सम्पन्न.   -शाकाहार,निसर्ग चित्र व आदर्श व्यक्ति या विषयवार विद्यार्थ्यांनी रेखाटली चित्रे..

आबिद शेख/अमळनेर अमळनेर येथील रोटरी क्लब विविध स्पर्धा व समाजसेवी उपक्रम राबवत असते. यावर्षी 2024-25 या शैक्षणिक वर्षात शाळा जोमाने...

खा.स्मिता वाघ यांच्याकडून महामार्गाची पाहणीकरत लवकरच समस्येवर तोडगा काढण्याचे आदेश.

आबिद शेख/अमळनेर. गेल्या काही दिवसापासून जळगांव शहरातील महामार्ग हा मृत्यचा मर्ग झाला असून ठेकेदार व शासकीय यंत्रणा महामार्गावरील वाहतूक सुरळीत...

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जळगाव लोकसभा मतदारसंघात 36 किमीच्या रस्त्यांना मंजुरी.

आबिद शेख/अमळनेर. जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याने जळगांव लोकसभा मतदारसंघात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत 36.50 किमी अंतराच्या...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात अल्पसंख्यांक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न… -मुस्लिम तरुणांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश.

आबिद शेख/अमळनेर. अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या...

दुष्काळग्रस्त विदयार्थ्यांचे परिक्षा शुल्क परत द्या.        -राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रताप महाविद्यायाच्या प्राचार्यांना निवेदन.

आबिद शेख/अमळनेर. अमळनेर महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने अंमळनेर तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर झाली...

अमळनेरसाठी जलसंजीवनी ठरणाऱ्या 197 कोटींच्या 24 बाय 7 नवीन पाणीपूरवठा योजनेची टेंडर प्रक्रिया सुरू.                                          -मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने साकारणार नगरपरिषदेची दररोज पाणी देणारी योजना

प्रसंगावधान राखणाऱ्या खासदार स्मिताताई वाघ व आ राजुमामा भोळे यांनी सुपर फास्ट एक्सप्रेसला जळगांव स्टेशनला २ मिनिटाचा थांबा देत पुढील प्रवास्यांची केली सोय.

आबिद शेख/अमळनेर. आज मुंबईहून जळगांव कडे येत असताना खा स्मिताताई वाघ व आ राजुमामा भोळे सकाळी ७:३० वाजता जळगांव रेल्वे...

एसटी कामगारांना सरकारने फसवले – श्रीरंग बरगे

24 प्राईम न्यूज 13 Sep 2024. गेल्या आठवड्यात एसटी कर्मचारी पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी संपावर गेले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ...

समाजात तेढ निर्माण कराल तर कारवाई करू. -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नितेश राणेंना अप्रत्यक्ष इशारा.

24 प्राईम न्यूज 13 Sep 2024. महायुतीतील नेते मागील काही दिवसांपासून सातत्याने दोन समाजांत तेढ निर्माण करणारी वक्तव्येकरीत आहेत. त्यातच...

१७ वर्षाखालील फ्री स्टाईल ग्रीक रोमन मुले व मुली कुस्ती स्पर्धेचे आयोजन.

आबिद शेख/अमळनेर. अमळनेर शहरात 15,17 व 20 वर्षाखालील फ्री स्टाईल गिक रोमन व मुलींच्या राज्य अजिंक्य पद कुस्ती स्पर्धा आयोजित...

You may have missed