सरपंच गावाचाच लागतो म्हणून आमदारही गावाचाच हवा- भोजमल पाटील. विकासपुरुष भूमिपुत्र अनिलदादांनाच विजयी करण्याचे केले आवाहन..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर-ग्रामिण भागात गाव गाड्याचा कारभार करताना सरपंच आपल्या गावाचाच लागतो म्हणून आमदारही आपल्या गावाचाच हवा,बाहेरच्याना संधी देण्याचा कोणताही...
