दुष्काळसदृश्य भागातील शेतकऱ्यांना निकषाबाहेर राज्य शासनाच्या निधीतून मदत करण्याबाबत निर्णय. – मंत्री अनिल पाटील. – दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या मंडळातील शेतकऱ्यांना दिलासा.
अमळनेर/प्रतिनिधि दुष्काळसदृश्य भागातील शेतकऱ्यांना निकषाबाहेर राज्य शासनाच्या निधीतून मदत करण्याबाबत निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. तसेच कमी पर्जन्यमान असलेल्या भागात...
