विटा भट्टी ते देवपुरला जोडणाऱ्या सुशी नाल्यावर पुलाचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते उद्घाटन..!
गौसिया नगर विटाभट्टी ते शेरू मिस्तरी यांच्या घरापर्यंतच्या पुलामुळे वाहतुकीची सुविधा मिळणार..!
धुळे (अनिस अहेमद) धुळे शहरातील देवपुर भागातील सुशीनाल्यावर विटा भट्टी गौसिया नगर पासून लोकांना पलीकडे जाण्यासाठी रस्ता व पूल नसल्यामुळे...
