नळपट्टी वसुली करिता दोन टक्के व्याजदराचा निर्णय रद्द करा . -मंत्री अनिल पाटील यांनी केल्या मुख्याधिकारीना सूचना
अमळनेर/प्रतिनिधि अमळनेर येथील नगरपरिषदेने 31 डिसेंबर 2023 नंतर नळपट्टी वसुली वर दरमहा दोन टक्के व्याजदर व त्यावर चक्रवाढ व्याज लावण्याचा...
