मराठी पत्रकार परिषद, मुंबईच्या वतीने 5 मार्चला होणार आदर्श तालुका पूरस्कार वितरण सोहळा..
चाकूरला तालुका अध्यक्षांचाही होणार मेळावा,पुरस्कारात अमळनेर पत्रकार संघाचा समावेश पिंपरी - चिंचवड ते चाकूर "पत्रकार एकता रॅली" निघणार* अमळनेर(प्रतिनिधी) मराठी...
