पवित्र रमजान महिन्याचा अनुषंगाने रात्री १२ वाजे पावेतो बहुल भागातील दुकाने सुरू ठेवावी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे निवेदन….
धुळे (प्रतिनिधि) दिनांक २२ मार्च २०२३ पासून मुस्लीम बंधु,भगिनींच्या पवित्र रमजान महिन्याची सुर्वात होत आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळे अल्पसंख्यांक...
