शाळांच्या धर्तीवर अंगणवाडी केंद्रानाही उन्हाळी सुट्टी जाहीर करा-
रामकृष्ण बी.पाटील यांची मागणी.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना अमळनेर (प्रतिनिधि) सद्या राज्यभर उन्हाची तीव्रता वाढल्याने प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर...
