माजी जि.प.सदस्या सौ जयश्री पाटील यांनी दिली अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट. -नुकसान झालेल्या शेतीची केली पाहणी,खासदार स्मिता वाघांचीही होती उपस्थिती
अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील ग्रामिण भागात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने माजी जि.प.सदस्या सौ जयश्री अनिल पाटील अतिवृष्टीग्रस्त गावांना भेटी...
