नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे यांनी घेतले श्री मंगळग्रह देवतेचे दर्शन..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. दत्तात्रय कराडे यांनी आज श्री मंगळग्रह...
