राष्ट्रवादी च्या जनसंवाद यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री ना.अजित पवार आज अमळनेरात.. -युवा संवाद व शेतकरी सन्मान संवादाचे आयोजन,सफाई कामगारांसोबत घेणार भोजन.
आबिद शेख/अमळनेर अमळनेर-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार आज दि.12 रोजी अमळनेरात येत असून त्यांच्या उपस्थितीत प्रताप...
