जळोद जिल्हा परिषद गट क्रांतीकारकांचे योगदान आणि विविध देवस्थानांचे वैभव लाभलेला हा परिसर कायम भाजपच्याच सोबत. – अनिल भाईदास पाटील यांना संपुर्ण गटातून भरभरून असे मतदान होईल…. – ऍड व्ही आर पाटील
आबिद शेख/अमळनेर. अमळनेर-सर्व जाती धर्मातील, सर्व क्षेत्रातील आणि सर्व स्तरातील लोक जेथे मिळून मिसळून राहतात तो गट म्हणजे आमचा कळमसरे-...
