महंत रामगिरी महाराजांविरुद्ध दोंडाईचात गुन्हे दाखल; -जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य भोवली
दोंडाईचा प्रतिनिधी /रईस शेख सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिकमधील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनादरम्यान प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त...
