मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते शहरातील विविध प्रभागात भूमीपूजनाचा धडाका. -विविध भागात रस्ते, योगा हॉल, सामाजिक सभागृह व भूखंड सुशोभीकरणाचा शुभारंभ.
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर- महाराष्ट्र राजयाचे कॅबिनेट मंत्री तथा अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते शहरातील विविध प्रभागात...
