१८ व विद्रोही मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होणार !अमळनेर कर विद्रोही साहित्य संमेलनाचे जोरदार स्वागत करण्यासाठी सज्ज..
अमळनेर( प्रतिनिधि)अमळनेर शहरात दिनांक ०३ व ०४ फेब्रुवारी २०२४ रोजी सर्वसामान्य शेतकरी,श्रमिक, महिला, दलित, आदिवासी, इतर मागास अशा एकूणच बहुजन...
